Author Topic: कधी कधी मन हे...!!  (Read 1280 times)

कधी कधी मन हे...!!
« on: December 29, 2014, 07:11:31 PM »
कधी कधी मन हे...!!

कधी कधी मन हे,

नकळत दुःखी होते.....

कधी कधी दाटतो कंठ माझा,

डोळ्यात अश्रूंची पालवी फुटते.....

कधी कधी नजरेने ही,

काळजाला ठेच लागते.....

प्रिये.....!!!

जेव्हा तू मला पाहून ही,

न पाहील्यासारखं करते.....
.♥.  :'(  .♥.  :'(  .♥.

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक २९/१२/२०१४...
सांयकाळी ०६:५८...
©सुरेश अं सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता