Author Topic: हसू जे तू दिलेस..!!  (Read 853 times)

Offline Archana...!

  • Newbie
  • *
  • Posts: 43
  • Gender: Female
हसू जे तू दिलेस..!!
« on: July 18, 2015, 10:53:56 AM »
येशील न येशील पुन्हा कधी माघारी...

आयुष्य नेहमीच दरवळत राहील
      तु दिल्या आठवांनी...!!

आज जरी तू नसे माझ्या सोबती, 
     खंत एवढीच या मनाची...!! 

                  पण....

हसू जे तू दिलेस कधी ओघळणार नाही,
जरी झालेच कधी डोळे, ओले आसवांनी..!!

अर्चना...!!

Marathi Kavita : मराठी कविता