Author Topic: अनपेक्षित.. तरीही अपेक्षित..!!  (Read 1824 times)

Offline Rohit Dhage

 • Jr. Member
 • **
 • Posts: 221
 • Gender: Male
 • Show me the meaning of being lonely....
तुला कळतंय कि नाही
तुलाच ठाऊक ...
पण लांब जातोय आता आपण..
उगाचंच ओढाताण करतोय..
जाणवतीये मला..
अगदी माझ्या बाजूने सुद्धा..
कारण.. कारण नक्की समजत नाहीये..
पण असं वाटतंय,
कि जे काही लपलं होतं,
तुझ्या माझ्या मध्ये..
ते सर्व निरभ्र झालंय आता..
आता लपवण्यासारखं काही राहिलेलंच नाहीये..
राहिलेल्या नाहीयेत खोट्या आशा..
आणि त्याही पेक्षा हे स्पष्ट झालंय..
कि तू अशीच राहणार..
शंकांनी वेढलेली..
आणि मी ..

मी बदलत जाणार..
तुझी नेहमीची आडकाठी माझ्या मदतीला येणार..
चालत राहणार .. नेहमीचंच
जोपर्यंत वैताग येत नाही तोवर..
तुला सांगितलं होतं मी..
रागाच्या भरात काही बोललो होतो मी..
ते खरंच होतं.. खरं ठरतंय आता
आता फक्त पाहत राहायचं..
तुझं माझं दुरावणं....
अनपेक्षित.. तरीही अपेक्षित..!!
 
- रोहित
« Last Edit: March 25, 2012, 10:34:30 AM by Rohit Dhage »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Moderator
 • Sr. Member
 • *****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
nice... i like it very much...

Offline jyoti salunkhe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 422
Very Nice  :)............... it true some times we fall in Love but most of the time we fail in Love

Offline Rohit Dhage

 • Jr. Member
 • **
 • Posts: 221
 • Gender: Male
 • Show me the meaning of being lonely....
Hmm.. I Dnt mind :P

SIA

 • Guest
oh!!!!!khup chan bhavana mandlya ahes.. ;) :)

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
chan.

Offline Rohit Dhage

 • Jr. Member
 • **
 • Posts: 221
 • Gender: Male
 • Show me the meaning of being lonely....
thanks kedar n sia.. :)