Author Topic: ती खूप बदलली आहे रे..!!  (Read 3564 times)

ती खूप बदलली आहे रे..!!
« on: May 10, 2012, 10:11:26 AM »
ती खूप बदलली आहे रे   ..!!

रोज हसत बोलनारी मलाही हसायला लावनारी
आज स्वतच गप्प आहे

ती खूप बदलली आहे रे ..!!

जी माझ्यासाठी वाट पहायची आता ती निघून गेली आहे
एकटे चालताना आता खूपच मी धडपडलो आहे

तिला माझ्या डोळ्यांत कधी  पाणी आवडायचे नाही
आज  तिनेच डोळे भरून आणले आहेत

मला सोडून तर जाशील नाही ना म्हणणारी
आज तिनेच एकटे पडले आहे

प्रत्येक  शब्द माझ्यात लिहणारी  ती आता तेच पान फाडत आहे
तिचा प्रत्येक क्षण प्रत्येक गोष्ट मला सांगणारी ती
आज ती मला विसरली आहे  रे 

ती खूपच बदलली आहे रे  ...!!
नको ग  ऐसे दूर करूस
दुराव्याने जीव माझा बघ गुदमरतो आहे ....
-
© प्रशांत शिंदे
« Last Edit: June 21, 2012, 01:33:51 PM by प्रशांत दादाराव शिंदे »

Marathi Kavita : मराठी कविता


PINKY BOBADE

  • Guest
Re: ती खूप बदलली आहे ..!!
« Reply #1 on: May 10, 2012, 10:19:20 AM »
Nice.............

Re: ती खूप बदलली आहे ..!!
« Reply #2 on: May 10, 2012, 11:06:48 AM »

Re: ती खूप बदलली आहे रे..!!
« Reply #3 on: June 21, 2012, 01:32:50 PM »

ती खूप बदलली आहे रे   ..!!

रोज हसत बोलनारी मलाही हसायला लावनारी
आज स्वतच गप्प आहे

ती खूप बदलली आहे रे ..!!

जी माझ्यासाठी वाट पहायची आता ती निघून गेली आहे
एकटे चालताना आता खूपच मी धडपडलो आहे

तिला माझ्या डोळ्यांत कधी  पाणी आवडायचे नाही
आज  तिनेच डोळे भरून आणले आहेत

मला सोडून तर जाशील नाही ना म्हणणारी
आज तिनेच एकटे पडले आहे

प्रत्येक  शब्द माझ्यात लिहणारी  ती आता तेच पान फाडत आहे
तिचा प्रत्येक क्षण प्रत्येक गोष्ट मला सांगणारी ती
आज ती मला विसरली आहे  रे 

ती खूपच बदलली आहे रे  ...!!
नको ग  ऐसे दूर करूस
दुराव्याने जीव माझा बघ गुदमरतो आहे ....
-
© प्रशांत शिंदे