Author Topic: तूझी आठवण येते..!!  (Read 3434 times)

तूझी आठवण येते..!!
« on: May 17, 2012, 07:43:05 PM »

ढग दाटून येईल
पुन्हा  हवेत गारवा येईल
वाट पाहत उष्णावलेली ती धरत्री ही
हळूच सुगंधून मनात ओढ प्रितीची दाटेल
मग आठवण तूझी येते..!!
अशीच पहील्या पावसा सारखी आलीस
आणि जाताना डोळे ओले करन गेलीस
तो पाऊस तरी उदया पुन्हा येईल
पुन्हा त्याची अन माझी भेट होईल
पण..??
तू मात्र येणार नाहीस
तूझा  आठवण येते...!!
तू त्या दवांसारखी होतीस
थोडंसं प्रेम देऊन त्या पानांस बोलके करून गेलीस
तू त्या वारयासारखी  आलीस
जाताना आठवणींचे वादळ देउन गेलीस
ते वादळ आता कधीही उठतं
तूला आठवताच भर ऊन्हातही डोळयांत पाणी आनतं..
खूप आठवण येते गं
आठवण तूझी   
मनात आठवणींच्या लाटाने  खचून गेलो....
आठवण तूझी  येते.. !!
(¯`v´¯)
.`·.¸.·´ ?
¸.·´¸.·´¨) ¸.·*¨)
(¸.·´ (¸.·´©प्रशांत शिंदे
« Last Edit: May 17, 2012, 10:41:11 PM by प्रशांत दादाराव शिंदे »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: तूझी आठवण येते..!!
« Reply #1 on: May 20, 2012, 06:11:26 AM »
Kavita chan ahe pan "virah kavita",yamadhe post karayala havi hoti.

Offline swati121

 • Jr. Member
 • **
 • Posts: 57
 • Gender: Female
Re: तूझी आठवण येते..!!
« Reply #2 on: May 27, 2012, 08:33:42 AM »
chan

Offline jyoti salunkhe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 422
Re: तूझी आठवण येते..!!
« Reply #3 on: May 28, 2012, 12:41:38 PM »
Khup Sunder :)