Author Topic: एकदा पुन्हा जवळ घेऊन मला आधार देना..!!  (Read 1904 times)

एकदा  पुन्हा   जवळ  घेऊन  मला आधार  देना..!!

तुझ्या  विरहात मी  खूप  खचलो आहे ग
जगण्याची अशा आता उरलीच नाही
एकदा जवळ घेऊन  मला  श्वास  सोडू देना  ..
कमनशीब  आहे मी मला  प्रेम न कुणाचे मिळाले
एक तूच  होती जी मला  आपलेसे वाटले
पण..??
तू हि आता  सोबत नाहीस .
मला  आता   जगायची अशाच उरली नाही
बंद   होतील आता  हे डोळे माझे
 थोडे  वेळ जवळ राह  ना
एकदाच बघायचे आहे तुला
पुन्हा न  कधी तुज मी भेटणार ...

एकदा    पुन्हा   जवळ  घेऊन  मला आधार  देना..!!
-©प्रशांत शिंदे

« Last Edit: May 21, 2012, 12:50:47 PM by प्रशांत दादाराव शिंदे »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline jyoti salunkhe

  • Jr. Member
  • **
  • Posts: 422

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):