Author Topic: मी नाही विसरू शकत तूला..!!  (Read 3408 times)

मी नाही विसरू शकत तूला..!!

जरी भेटली नाहीस मला
दूर राहीलीस कुठेही
तूला ह्रदयातून काढू शकत नाही

माहीत आहे तूला मी खूप प्रेम करतो
उधानलेला वार्याला धरायला मी पाहतो

विसरून जा म्हणतेस म्हणून रात्रीलाही जागतो

कसे विसरू तूला मी?

तू तर माझा प्राण आहेस
तूझ्यात जिव गुंतला आहे
दूर कसे मी करणार

कसे तूला मी विसरणार

दोन दिवसाच्या प्रेमाने मला जगायला शिकवले
उघडया हया डोळयांना स्वप्न तू दाखवले

हसणे  काय असतं मला ठाऊकच नव्हते
तूझ्यामूळे माझ्याही गालांवर हास्यकळी सापडली

मी नाही विसरू शकत तूला..!!
-
प्रशांत शिंदे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline madhura

  • Jr. Member
  • **
  • Posts: 271
  • Gender: Female
  • I am Simple
Re: मी नाही विसरू शकत तूला..!!
« Reply #1 on: June 16, 2012, 07:07:03 PM »
pahilya premala suddha koni he visru shakat nahi...khup chan ahe kavita.

Re: मी नाही विसरू शकत तूला..!!
« Reply #2 on: June 19, 2012, 12:09:01 PM »
pahilya premala suddha koni he visru shakat nahi...khup chan ahe kavita.
dhanyvad madhura ........ prem adhurech rahte g........... nashib asave lagta kunache prem mmilayla....ase mala watayla lagla