Author Topic: मी जगणे सोडतो आहे !!  (Read 1541 times)

मी जगणे सोडतो आहे !!
« on: July 05, 2012, 01:46:41 PM »

मी जगणे  सोडतो आहे
मला तू मरण दे

डोळ्यांत तिचेच स्वप्न असतं
त्यांना तू अंधुक दे
तू माझी व्हावी एकच इच्छा माझी
पण ...
तुझा होता होता मी एकटाच राहिलो
माझा श्वासही तू हिरावून घे

तुझ्याच साठी जगात आलो मी
डोळे भरून पाहून घे ...

मी जगणे सोडतो आहे 
शेवटची भेट स्वीकारून घे .....
-
प्रशांत शिंदे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Sandesh More

  • Newbie
  • *
  • Posts: 18
  • Gender: Male
  • Sandy
Re: मी जगणे सोडतो आहे !!
« Reply #1 on: July 06, 2012, 10:16:27 AM »
वा काही  शब्द  सुचत  नाहीत  काय  बोलू?  कधी  हकीकत  वाटते  स्वताच्या  जीवनाची