Author Topic: आयुष्याची पाटी माझी कोरीच राहिली !!  (Read 1263 times)

आयुष्याची पाटी  माझी कोरीच  राहिली
जिथे  लिहायचे होते  दोन शब्द

ते मनातच  राहून गेले

वाटले तू  तरी ते शब्द लिहशील

पण ...??

तू  मलाच  घायाळ करून गेलीस 

तिच्या  आठवणीत मी रोज ती पाटी बघतो

हातात  घेऊन कधी  कधी खूपच  रडतो

वाटतं तुला  मी  हसतो आहे

पण ...??

माझे  ते अश्रू हि  तुला  खोटे वाटतात ....
-
©प्रशांत शिंदे
« Last Edit: July 12, 2012, 05:18:27 PM by प्रशांत दादाराव शिंदे »