Author Topic: कधी कधी !!  (Read 1566 times)

कधी कधी !!
« on: August 06, 2012, 01:30:36 PM »
कधी कधी मैत्री आयुष्य बनुन जातं
 
 तर कधी मोत्यांच्या माळेसारखे

 
 नकळत तुटुन जातात
जाताना मात्र आठवणींच्या बेटावर
 
 एकटे सोडुन जातात

 
 तुझी माझी मैत्री अशाच काही घडली

 
 दिवस अखेर होताना मात्र

 तु माझ्यासाठी रडली
 
 तुझी माझी मैत्री

 तशी काहीच क्षणांची होती
 
 पण ....

 
 तुझ्या सहवासात ती

 जन्मोजन्मीची दिसत होती
 
 ईच्छा एकच होती

 तु माझीच मैत्रीन रहावी
 
 कदाचीत ते शक्यच नव्हते

 मैत्रीचे वयच हे कमी लिहले होते..
 
 -

 © प्रशांत शिंदे

Marathi Kavita : मराठी कविता