Author Topic: तुझी आठवण येते गं ..!!  (Read 5302 times)

तुझी आठवण येते गं ..!!
« on: August 06, 2012, 01:41:52 PM »
तुझी आठवण येते गं

 आज एकटं वाटतंय गं

 मला समजणारी तु एकटीच

 मी खुप एकटे पडलो गं

 आज मैत्री दिन

 आज तुझ्या नसण्याची जाणीव  

 मला खुप छळतेय गं

 आज तुझी खुप आठवण येते गं..

 मैत्री दिन आहे आज

 देवाकडे तुझ्यासाठीच मी मागेल गं...

 तुझी खुप आठवण येते गं...

 -
 © प्रशांत शिंदे
« Last Edit: August 06, 2012, 01:42:51 PM by प्रशांत दादाराव शिंदे »

Marathi Kavita : मराठी कविता


PRAMOD AWATADE

  • Guest
Re: तुझी आठवण येते गं ..!!
« Reply #1 on: August 24, 2012, 06:42:31 PM »
मित्रा तुझी कविता मनाला भिडली

Re: तुझी आठवण येते गं ..!!
« Reply #2 on: August 28, 2012, 01:23:29 PM »
मित्रा तुझी कविता मनाला भिडली

dhanyvad!