Author Topic: हल्ली मला कविताच सुचत नाही..!!  (Read 1436 times)

हल्ली मला कविताच सुचत नाही
 
 भरकटायचे मन  ते

 
 आता कुठेच भरकटत नाही

 
 जागायचो रात्रभर
 आता छान झोप लागते
 
 कारण माझी कविता

 आता माझ्या ह्रदयातच राहत असते
 
 तरी मी लिहतो

 कारण तिला कविता आवडतात
 
 मग डोळे बंद करुन

 दोन शब्द तिच्यावर  लिहतो...
 
 काय सांगु मित्रांनो

 हल्ली कविता  काही सुचत नाही....
 
 -

 © प्रशांत शिंदे