Author Topic: सोडलंस ना मला..!!  (Read 2220 times)

सोडलंस ना मला..!!
« on: August 26, 2012, 07:53:10 PM »
सोडलस ना मला
केलंस ना एकटं
तु माझी समजुन जगत होतो
केलंस ना परके
 
सोडलंस ना मला..!

पावसात निवारा भेटला होता
काय माहीत तो पाऊस पुन्हा गाठेल मला

ठाऊक नव्हतं हया वेळेस तो
माझे काळीज ही ओले करेल
दिलेस ना जखमा आयुष्यभरासाठी
 
सोडलंस ना मला..!!

फक्त हातच धरला होता ना
तो मला आपला वाटायचा
तो हात ही आज
दुसरया हाती दिलास ना

सोडलंस ना अंधारात त्या
जिथे मी एकटाच राहीलो
ते स्वप्नंही घेतलेस ना परत

सोडलंस ना मला..!!

-
प्रशांत शिंदे


Marathi Kavita : मराठी कविता


Sachingangurde

  • Guest
Re: सोडलंस ना मला..!!
« Reply #1 on: August 27, 2012, 12:27:16 PM »

सोडलस ना मला
केलंस ना एकटं
तु माझी समजुन जगत होतो
केलंस ना परके
 
सोडलंस ना मला..!

पावसात निवारा भेटला होता
काय माहीत तो पाऊस पुन्हा गाठेल मला

ठाऊक नव्हतं हया वेळेस तो
माझे काळीज ही ओले करेल
दिलेस ना जखमा आयुष्यभरासाठी
 
सोडलंस ना मला..!!

फक्त हातच धरला होता ना
तो मला आपला वाटायचा
तो हात ही आज
दुसरया हाती दिलास ना

सोडलंस ना अंधारात त्या
जिथे मी एकटाच राहीलो
ते स्वप्नंही घेतलेस ना परत

सोडलंस ना मला..!!

-
प्रशांत शिंदे


[/quote]