Author Topic: माझी कविता..!!  (Read 1025 times)

माझी कविता..!!
« on: September 02, 2012, 12:07:57 PM »
माझी कविता..

आमचे तर कामच आहे लिहणे

आवड तर नक्कीच मिळते त्याला

ती जाऊन ह्रदयाशी जे भिडते

आमची ही कविता बोलत असते नेहमी

पण..????

एकटेपणाची जाणीव करुन देतो

तयास जाणणारी
अशी खास नसतेना कुणीच..
-
© प्रशांत शिंदे

(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
...`© प्रशांत शिंदे

Marathi Kavita : मराठी कविता