Author Topic: माझे तुझ्यावरचे प्रेम तुला कधीच कळले नाही !  (Read 2348 times)

माझे  तुझ्यावरचे  प्रेम  खूप होतं

हे तुला कधीच कळले नाही

उगीच  काळजी  करत  जगलो तुझी मी

तू माझी कधीच  झाली नाहीस

तुला  जपत राहिलो  मी  मला  जखमा  घेतल्या

तू  सोडून गेल्यावर  मात्र  त्या माझ्यावरच  हसल्या

माझे  तुझ्यावरचे प्रेम  तुला कधीच कळले नाही

आयुष्य सरले माझे तरी ही तू

कधी  मागे  वळून पहिले नाहीस ,,,,

माझे  तुझ्यावरचे प्रेम  तुला कधीच कळले नाही ...!

माझे  तुझ्यावरचे प्रेम  तुला कधीच कळले नाही !

-
© प्रशांत शिंदे