Author Topic: माझे काय अस्तित्व !  (Read 1434 times)

माझे काय अस्तित्व !
« on: December 11, 2012, 12:10:13 PM »
माझे काय अस्तित्व

मी  कधीच  हरवून  बसलोय

माझे काय  अश्रू  त्यांना

मी कधीच  गोठवून बसलोय

राहिलंय  अंधार तुझ्या  विरहाचा

त्यालाच  आपले मानून 

दिवस  रात्र तुला आठवत

तिथेच  डोळे पुसत बसलोय ....
-
© प्रशांत शिंदे(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
...`© प्रशांत शिंदे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Shrikant R. Deshmane

  • Full Member
  • ***
  • Posts: 501
  • Gender: Male
  • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: माझे काय अस्तित्व !
« Reply #1 on: December 11, 2012, 05:23:03 PM »
माझे काय अस्तित्व
मी  कधीच  हरवून  बसलोय
माझे काय  अश्रू  त्यांना
मी कधीच  गोठवून बसलोय
राहिलंय  अंधार तुझ्या  विरहाचा
त्यालाच  आपले मानून
दिवस  रात्र तुला आठवत
तिथेच  डोळे पुसत बसलोय ....

kavita aavadli..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Offline Madhura Kulkarni

  • Full Member
  • ***
  • Posts: 578
  • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: माझे काय अस्तित्व !
« Reply #2 on: December 11, 2012, 05:41:39 PM »
आहेस तूच सखे ग
खरे अस्तित्व माझे
तुझ्याविना सांग
काय महत्त्व माझे?


छान आहे कविता.
« Last Edit: December 11, 2012, 05:42:11 PM by Madhura Kulkarni »

Re: माझे काय अस्तित्व !
« Reply #3 on: December 19, 2012, 10:47:11 AM »
आहेस तूच सखे ग
खरे अस्तित्व माझे
तुझ्याविना सांग
काय महत्त्व माझे?


छान आहे कविता.
dhanyvad madhura