Author Topic: चुक...!  (Read 1433 times)

Offline gkanse

  • Newbie
  • *
  • Posts: 11
चुक...!
« on: March 27, 2013, 10:47:18 AM »
चुक
तिच्या मनातली माझ्या साठीची सर्व माया आटली होती तिच्यावर प्रेम केल हिच मोठी चूक झाली होती..!
विसरली ति मला फक्त एकाच कारणापायी माझ्या ठायी गरिबी दाटली होती..!
विसरली ति मला, पण मी तिला कस विसरणार..?
तिच्या आठवणीँमध्ये मी सारी जिँदगी ऊधळून लावली होती.
सांगणार मी कशी तिला व्यथा माझ्या मनाची ति माझ्यापासून खुप दुर चालली होती..
फाटल होत आभाळ सार माझ्या हळव्या दुःखाच ति मात्र  नाचत बागडत चालली होती..
तिने कधी केलच नव्हत प्रेम माझ्या मनावर मीच मात्र खोटी आशा लावली होती..
नव्हती काही चुक तिची झोळी माझीच फाटकी होती.. झोळी माझीच फाटकी होती...?

                 - गौरव कणसे

Marathi Kavita : मराठी कविता