Author Topic: भेट शेवटची !  (Read 1026 times)

भेट शेवटची !
« on: May 14, 2013, 12:24:23 PM »
नको  येऊ  आता  भेटीस हि  माझ्या
भेट   क्षणिक  होऊन  जाईल
तुझ्या  हातातली    ती  फुले हि
तेव्हा माझीच होऊन जाईल
जेव्हा  माझ्या  श्वासाचे
तुझे  नाव  घेणे स्तब्ध होऊन जाईल ....
लपेटली असेल मी  चाद्दर  त्यात  कोणताच  रंग  नसणार
सफेद  त्या  कपड्यासारखा देह हि माझा
नजरे आड होऊन  जाईल
तू  आणलेली ती  फुले हि  तेव्हा  सुगंध  सोडून  जाईल
राहील मग आठवणी माझ्या
मग  वेळो वेळी त्या तुझ्या  डोळ्यांतून  वाहून  जाईल ....

नको  येऊ भेटीस  माझ्या
हि भेट  आता शेवटची  होऊन  जाईल ....
-
© प्रशांत शिंदे
१४-०५-२०१३« Last Edit: May 14, 2013, 12:26:18 PM by प्रशांत दादाराव शिंदे »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

  • Full Member
  • ***
  • Posts: 779
  • Gender: Male
  • तु मला कवी बनविले...
Re: भेट शेवटची !
« Reply #1 on: May 14, 2013, 12:48:27 PM »
Prashant ji...
Chan nahi mhanata yenar karan vachun mann helaun gele ahe.

Offline मिलिंद कुंभारे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,417
  • Gender: Male
  • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: भेट शेवटची !
« Reply #2 on: May 14, 2013, 02:24:52 PM »
तुझ्या  हातातली    ती  फुले हि
तेव्हा माझीच होऊन जाईल
जेव्हा  माझ्या  श्वासाचे
तुझे  नाव  घेणे स्तब्ध होऊन जाईल ....

SPEECHLESS............NO WORDS TO COMMENT........

Re: भेट शेवटची !
« Reply #3 on: May 14, 2013, 02:33:51 PM »
Prashant ji...
Chan nahi mhanata yenar karan vachun mann helaun gele ahe.
Prajunkush ji  dhanyavad .....

Re: भेट शेवटची !
« Reply #4 on: May 14, 2013, 02:34:19 PM »
तुझ्या  हातातली    ती  फुले हि
तेव्हा माझीच होऊन जाईल
जेव्हा  माझ्या  श्वासाचे
तुझे  नाव  घेणे स्तब्ध होऊन जाईल ....

SPEECHLESS............NO WORDS TO COMMENT........
मिलिंद ji  dhanyvad ...........