Author Topic: आठवणीत माझ्या रडताना!  (Read 1105 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
आठवणीत माझ्या रडताना!
« on: September 28, 2014, 11:23:54 AM »
केसात तुझ्या मी पाहिला
माझाच श्वास खेळताना

चेहराच असा जणू साव
काळीज माझे चोरताना

डोळयात बुडाले सारे काही
डोहात त्या पोहताना

रंग झाला ओला ओढणीचा
आठवणीत माझ्या रडताना..!

*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता