Author Topic: तू आज जाते म्हणताना माझे डोळे अचानक पानावाले ..!  (Read 769 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 143
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
तू आज जाते म्हणताना माझे डोळे
अचानक
पानावाले
अन नकळतच दोन थेम्ब गालावर उतरले
तू जाणार म्हटल्यावर उगाच मन
कासाविस झाले
जणू शुभ्र आकाश काळ्या मेघांनी ग्रासले
तू जातांना आज तुला डोळ्यात साठावावे से
वाटले
अन ते क्षण डोळ्यातच बंदिस्तकरावेसे
वाटले
तू थाम्बनार नाहीस, मागे फिरणार
नाहीस माहित होते
तरी तु मागे फिरशील असे का मला वाटले?
तू आज जताना जिवाच्या आकाग्शाने थाम्ब
म्हटले
तुझ नाव घेउन तुला शंभर वेळा पुकारले
तुला माझा आवाज एईकुच गेला नहीं का ?
की ... तेव्हा मी नाहीं माझे मन आक्रन्दले
होते का ?
तू जाताना माझे डोळे बरच काही बोलून
जातात,
मनातले अलगुज़ हळूच उघडून देतात,
तुला कधीच काही कळल नाही याची खंत
आहे,
अन हाच माझ्या अवद्न्याचा अंत आहे,..

स्वलिखित - Prem Mandale

Add Me Facebook :: https://m.facebook.com/alonekils1?refid=17&ref