Author Topic: आज ठरवल..!  (Read 889 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 130
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
आज ठरवल..!
« on: April 03, 2015, 08:52:50 PM »
मनात भरून राहिलेल्या
गोष्टी आज
सांडायच
ठरवल :(

काहीही झाल तरी आज
नियतीशी
भांडायचं
ठरवल  :(

माझ्याच सावलीने आज
साथ
सोडायचं
ठरवल :(

मग का उगाच मी माझंच
मन
तोडायचं
ठरवल :(

हळुवार जपलेल्या आठवणींना
आज
विसरायचं
ठरवल :(

खोलवर रुतलेल्या काट्यांना
आज
काढायचं
ठरवल :(

रक्ताळलेल्या जखमांना आज
बांधायचं
ठरवल :(

हळुवार फुंकर घालून त्यांना
शांत
करायचं
ठरवल :(

मनाला होणाऱ्या भासांना
आज
संपवायचं
ठरवल . :(

अंधारात स्वतःलाच
शोधायचं
ठरवलं . :(
उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला
आपलंस
करायचं
ठरवलं . :(

हरवलेल्या गोष्टींना आज
विसरायचं
ठरवल......!  :(

स्वलिखित - Prem Mandale

Add Me Facebook :: https://m.facebook.com/alonekils1?refid=17&ref

Marathi Kavita : मराठी कविता

आज ठरवल..!
« on: April 03, 2015, 08:52:50 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक पाच अधिक शून्यं  किती ? (answer in English number):