Author Topic: धन्यवाद; तू इथवर आलीस...!  (Read 982 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
जाऊ दे, झालं गेलं विसरून जा
मागे न वळता चालत राहा
मला विसर असं मी
म्हणणार नाही पण तू तो
प्रयत्न करून पहा थांब
इथून पुढं मला एकट्यालाच
जायचंय
पण धन्यवाद;
तू इथवर आलीस... सारं आयुष्य नसलीस
तरी चार पावलं माझी झालीस....!

I Miss You Pillya :(

स्वलिखित - Prem Mandale

Add Me Facebook :: https://m.facebook.com/alonekils1?refid=17&ref