के वढे हे कौयर! - ना .वा .िटळक
कणोकणी पडे, उठे , पिर बळे , उडे बापडी,
चुके पथिह, येउनी िसतिमत दृिषला झापडी.
िकती घळघळा गळे रिधर कोमलांगातुनी,
तशीच िनजकोटरा परत पातली पिकणी.
महणे िनजिशशूंपती, अिधक बोलवेना मला,
तुमहांस अिज अंतीचा कवळ एक मी आणला,
करा मधुर हा! चला, भरिवते तुमहा एकदा,
करी जतन यापुढे पभु िपता अनाथां सदा!
अहा! मधुर गाउनी रमिवले सकाळी जना,
कृ तघ मज मारतील नच ही मनी कलपना,
तुमहांसतव मुखी सुखे धरन घांस झाडावरी
कणैक बसले तो िशरे बाण माझया उरी
िनघुन नरजाितला रमिवणयांत गेले वय,
महणून विधले मला! िकती दया! कसा हा नय!
उदार बह शूर हा नर खरोखरी जाहला
वधुनी मज पाखरा िनरपराध की दुबरला!
महणाल, भुलली जगा, िवसरली िपयां लेकरां
महणून अितसंकटे उडत पातले मी घरा,
नसे लविह उषणता, नच कु शीत माझया िशरा,
समरा मजबरोबरी पिर दयाघना खरा.
असो, रिधर वाहनी नच िभजो सुशयया तरी
महणून तरचया तळी िनजिल ती िदजा भूवरी.
िजवंत बह बोलके िकित सुरमय ते उतपल,
नरे धरन नािशले, खिचत थोर बुिधदबल.
मातीत ते पसिरले अितरमय पंख,
के ले वरी उदर पांडुर िनषकलंक,
चंचू तशीच उघडी पद लांबवीले,
िनषपाण देह पडला! शमही िनमाले!