Author Topic: काय कराव तुझं, काही सुचत नाहीए...!  (Read 771 times)

Offline Archana...!

  • Newbie
  • *
  • Posts: 43
  • Gender: Female
काय कराव तुझं, काही सुचत नाहीए

.............तुझ्या विणा तर माझा एक क्षणही सरत नाहीए,

वेड हे मला तुझ्या आठवणींच आहे,

.............की तुला माझ्या आठवणीत येण्याव्यतीरिक्त, 

दुसरं काही कामच नाहीए...!


अर्चना ...!

« Last Edit: June 25, 2015, 12:08:49 PM by Archana...! »