Author Topic: तुझ्या जागेवर दुसरे कुणी पाहणे कधीच जमले नाही !  (Read 2471 times)

तुझ्या जागेवर दुसरे कुणी पाहणे कधीच जमलं नाही

तुझ्या विरहात  मला रडण्याशिवाय काहीच उरलं नाही

तरी म्हणतो जगावं

तु कधीतरी भेटशील
दुसरयाची का होईना एकदा तरी दिसशील

तुझे प्रेम तसेच असेल आजही मला वाटतं
मग कुठुन ढग येउन उरात पाऊस दाटतं

भेटल्यावर तु माझ्याशी

बोलशील तु खुप काही
जुन्या आठवणी जागवशील
कदाचीत हसशील आणि
खुप रडशीलही माझ्यासाठी

बंधनात अडकलो होतो दोघेही
त्यातुन मुक्त व्हायला कधी जमलेच नाही
नात्यांच्या वेलीमुळं मी मागेच राहीलो

तुझ्या लग्नातही हसुतही अश्रुच गाळत राहीलो
अश्रुंना आवरने कधीच जमले नाही

तुझ्या जागेवर दुसरे कुणी पाहणे कधीच जमले नाही ..
-
प्रशांत शिंदे
« Last Edit: July 06, 2012, 04:05:07 PM by प्रशांत दादाराव शिंदे »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...

Offline sylvieh309@gmail.com

  • Jr. Member
  • **
  • Posts: 104
  • Live your Life & make others to live it
hmmm ma lagna karayach hota (joking ha not personal) :-*

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दोन अधिक पाच किती ? (answer in English number):