Author Topic: पाहीले मी तिला माझे होताना ..!  (Read 1427 times)

पाहीले मी तिला माझे होताना
 
 माझ्यासाठी येणारया 

 
 त्या आसवांशी भांडताना ..

  प्रेम असुनही  नकारच मला देताना
 
 पाहीले मी तिला माझे असुनही

 दुसरयाचेच होताना
 
 पाहीले मी स्पंदनांना 

 तिच्यासाठी थांबताना
 
 दिवा तो पेटलेला हळुहळु मावळताना...

 
 पाहीले मी मलाच 

 तिच्यासाठी तुटताना..
 -
 ©प्रशांत शिंदे