Author Topic: त्या रात्री पाऊस होता..!  (Read 1272 times)

त्या रात्री पाऊस होता..!
« on: August 17, 2012, 08:08:40 PM »
त्या रात्री पाऊस होता

खुप बरसत होता

आजही बरसतोय

फरक एवढा आहे

तेव्हा पडणारा पाऊस

तुझ्या दाराशी होता

अन ...

आज पडणारा पाऊस

माझ्या पापण्यांशी आहे

नातं दोघांचे तुझ्याशीच आहे

तो पाऊस भेटण्यासाठी होता

अन..

आता तुझ्या विरहामुळे आहे....
-
© प्रशांत शिंदे

Marathi Kavita : मराठी कविता