Author Topic: आठवणींचा पाऊस !  (Read 1455 times)

आठवणींचा पाऊस !
« on: August 18, 2012, 01:12:22 PM »
मला तु ओळखु शकली नाहीस

म्हणुनच तर

मी आज ही पावसात भिजतोय

जो तुझी आठवण आली की येतो..
-
© प्रशांत शिंदे

Marathi Kavita : मराठी कविता