Author Topic: मी तुला प्रेम जरा जास्तच केले..!  (Read 2322 times)

मी तुला प्रेम जरा जास्तच केले

जे तु ते कुणा औरच दिले

मी तुला जरा जास्तच जपले

म्हणुनच तर लग्नात तुझ्या

हे अश्रु न रोखले

नको होतो मी तु एकदी तरी सांगायचं

माझ्याही ओंजळीच तु थोडं प्रेम टाकायचं..

मी आज जातोय मरण जवळ करतोय

आठवेलच तुला मी प्रेम जरा जास्तच केले..
-
© प्रशांत शिंदे