Author Topic: तुला भेटायला मन झुरत होते..!  (Read 2494 times)

तुला भेटायला मन हे
झुरत होते

तुझ्या घराकडे
पारवा बनून थांबत होते

तु येणार नाही कळल्यावर
ते आभाळही माझे अश्रु गाळत होते....

प्रेम तर माझे होते
तु तर केलंच नव्हतं

माझ्या सोबत असतानाही
त्या वादळाला तु आपलं केलं होते...

तुला भेटायला मन झुरत होते
डोळयांतले पाणीही 
आठवण बनुन वाहत होते....

-
© प्रशांत शिंदे


(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
...`© प्रशांत शिंदे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Vaishali Sakat

  • Jr. Member
  • **
  • Posts: 161
Re: तुला भेटायला मन झुरत होते..!
« Reply #1 on: October 29, 2012, 01:43:37 PM »
nice kavita.........