Author Topic: गावाकडे येणारे रस्ते ते..!  (Read 1218 times)

गावाकडे येणारे रस्ते ते..!
« on: September 07, 2012, 02:59:04 PM »
 
गावाकडे येणारे रस्ते ते

शांत होऊन पडलेत

तुझ्याकडे जायचं म्हणून

ते वळणा वळणात गुंतलेत ...

-
© प्रशांत शिंदे
« Last Edit: September 07, 2012, 03:10:37 PM by प्रशांत दादाराव शिंदे »

Marathi Kavita : मराठी कविता