Author Topic: माझ्या हसण्यावर जाऊ नको ..!  (Read 1987 times)

माझ्या  हसण्यावर  जाऊ  नको

मी नेहमीच  हसतो

कितीही  दुखावलो  तरी

अश्रू   माझे मी  हसण्यानेच    पुसतो ...

मी  असा का  माझे मलाच कळत नाही

दोष  एवढाच आहे माझा
दुसर्यांचे  दुख  मला पाहवत नाही ....

हसत राहतो मी
माझ्या जखमांनाही  मी कधी  पाहत नाही ....
-
© प्रशांत शिंदे(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
...`© प्रशांत शिंदे