Author Topic: तुझ्यासाठी जगत होतो..!  (Read 1576 times)

तुझ्यासाठी जगत होतो..!
« on: September 09, 2012, 08:05:09 PM »
तुझ्यासाठी जगत होतो

तुला आपले करण्यासाठी

मी दुनियाशी झगडत होतो

पण..??

तु दुसरयाची झालीस

म्हणुन तर अंधारात बसुन नेहमी

मरणाची वाट पाहत होतो

तुझ्याचसाठी जगत होतो....
-
प्रशांत शिंदे

Marathi Kavita : मराठी कविता