Author Topic: तो कागद !  (Read 1431 times)

तो कागद !
« on: September 15, 2012, 06:35:08 PM »
तो कागद होता

ज्यावर आपली कहाणी होती

त्यावर लिहलेले प्रत्येक शब्द

ह्रदयातुन उतरलेली होती

तु जवळ नाहीस पण

तु कागद बघ तो

रक्ताने लिहलेले एक एक शब्द

माझी आठवण देत

तुझ्या पापण्यांना भिजवेल तो..

-
© प्रशांत शिंदे

(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
...`© प्रशांत शिंदे

Marathi Kavita : मराठी कविता