Author Topic: $$$ नशीब माझ $$$  (Read 1225 times)

Offline विजय वाठोरे सरसमकर

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • विजय वाठोरे सरसमकर
$$$ नशीब माझ $$$
« on: August 06, 2015, 08:01:02 AM »
$$$  नशीब $$$

नशिबाने माझ्या अस का केल
जी कधीही नाही भरू शकेल अशी जखम का दिली
नशीब आहे माझ कि आहे हि सजा
देऊन सर्व सुख मग हा विरह का दिला

Marathi Kavita : मराठी कविता