Author Topic: $$ लक्ष्मनरेषा $$  (Read 385 times)

Offline विजय वाठोरे सरसमकर

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • विजय वाठोरे सरसमकर
$$ लक्ष्मनरेषा $$
« on: July 01, 2015, 12:08:09 PM »
 $$ लक्ष्मनरेषा $$

आजपर्यंत समजत होतो
माझ्याजवळ 
काहीच नाही
पण आज संगत आहे
तुझ्या विरहाची

तुझ्या आठवणींना विसरत
सावरत होतो
तुज्या विरहान  तडफडण
आहे आज

पण अचानक लक्षात आल
नयनी अश्रूंच्या धारा
निर्दयी वेदना आहेत

माझ्याजवळ 
तुझ्या निर्दयी
मनाच ओझ आहे
तुझ्याच दगडी हृद्याच
न बोलन आहे

इतकही कुणी अनोळखी
होत नसत
जशी वागतेस त्यासम
ओलांडलेली माझी ती 'लक्ष्मन रेषा' आहे .

                                    विजय वाठोरे सरसमकर
                                     9975593359
   :( :(

Marathi Kavita : मराठी कविता