Author Topic: 'गारवा''  (Read 816 times)

Offline Shraddha R. Chandangir

  • Jr. Member
  • **
  • Posts: 346
  • Gender: Female
'गारवा''
« on: October 07, 2014, 04:42:29 PM »
श्रावणातल्या रीमझीम सरीत, तु आिण
मी चींब भीजावे....
घट्ट मीटुनी डोळे, मीठीत तुझ्या मी देहभान
वीसरावे....

शब्द होउनी मुके, मनानेच
मनाशी घालावी साद...
ह्रूदयातील लहरींनी सूर छेडावे, जणू
तो जीवघेणा प्रमाद....

स्मीतहास्य करूनी मी, नजरेस तुझ्या कत्तल
करावे.....
हसरे ओठ बघूनी माझे, काळीज तुझे घायाळ
व्हावे.....

अंतर मीटुनी श्वासातील, अंगावर शहारे
फूलावे...
हवेत गारवा दाटूनी, स्पंदनात रोमांच
बहरावे....

श्रावणातल्या रीमझीम सरीत, तु आिण
मी चींब भीजावे...
स्पर्श होउनी तुझा मज... तू आिण मी एकरूप
व्हावे.....

Marathi Kavita : मराठी कविता