Author Topic: "नात्या" पेक्षा मोठ काहीच नाही…  (Read 869 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
प्रेम "माणसावर" करा
त्याच्या "सवयीवर"
नाही…
.
"नाराज" व्हा त्याच्या
बोलण्यावर पण
"त्याच्यावर"
नाही…
.
"विसरा" त्याच्या "चुका"
पण त्याला
नाही…
.
कारण "नात्या" पेक्षा
मोठ काहीच
नाही…
.
स्वयलिखित - Prem Mandale (Alone Kils).

Add Me Facebook :: https://m.facebook.com/alonekils1?refid=17&ref