Author Topic: "आठवणी"  (Read 1014 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
"आठवणी"
« on: July 26, 2015, 02:12:11 PM »
आज असच हाताच्या
ओजळीत पाणी
घेतल ...
.
आणि हळुहळु पुर्ण ओजळ
रिकामी झाली,
राहिला तो फक्त ओलावा....
.
असच काही होत आपल्या
आयुष्यात ,
.
खुप माणस येतात आपल्या
जिवनात हळुहळु सगळे
सोडुन जातात....
.
आणि ,,,,,,
राहतात फक्त
त्यांच्या "आठवणी"...
.
स्वयलिखीत :- Prem Mandale (Alone Kils)

Marathi Kavita : मराठी कविता