Author Topic: "तिरस्कार"  (Read 925 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
"तिरस्कार"
« on: September 30, 2015, 10:22:14 PM »
खुप केल रे प्रेम तिच्यावर
आता
थोडा तिरस्कार
पण करू दे...
.
खूप झाला रे मला त्रास
आता तिला पण
थोडा होवू दे...
.
खूप बघीतली रे तिची
वाट
तिला पण थोडी
माझी बघु दे.....
.
खूप केलं तिला जवळ
आता थोड दुर
पण करू दे....
.
खूप रडलोय तिच्यासाठी
आता तिला पण थोड
रडू दे....
.
खूप काढली आठवण
तिची आता तिला
पण थोडा विरह कळु दे....
.
खूप केला तिने माझा
तिरस्कार आता
थोडा मला पण
करू दे. .
तिला पण माझ्या
प्रेमाची किंमत कळु दे. ..
.
स्वलिखीत :- Prem Mandale


Marathi Kavita : मराठी कविता