Author Topic: "तुझ्यासाठी"  (Read 1852 times)

Offline msdjan_marathi

  • Newbie
  • *
  • Posts: 46
"तुझ्यासाठी"
« on: January 22, 2012, 11:40:43 AM »
:'( "तुझ्यासाठी" :'(
"बघ कशी कासावीस मी झाले तुझ्यासाठी...
 सोबत द्यायला दिशा-वारे आले माझ्यासाठी...
 पण मन माझे रमत नाही त्यांच्या सहवासात...
 झुरतय ते क्षणोक्षणी फक्त तुझ्यासाठी...!"
 .......महेंद्र

Marathi Kavita : मराठी कविता