Author Topic: हाच तर रुतून बसलाय काटा..""  (Read 1178 times)

Offline yuvrajpatil001

 • Jr. Member
 • **
 • Posts: 56
हाच तर रुतून बसलाय काटा..""
« on: September 29, 2012, 05:40:41 PM »
प्रेमाची माझ्या वाट अतिशय खडतर हि..
दमलेत पाय माझ्या हृदयाचेही..
बोल ना..का म्हणालीस..,
"आहेत आपल्या वेगळ्या वाटा..??"
हाच तर रुतून बसलाय काटा..
हाच तर रुतून बसलाय काटा..""


युवराज..""

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: हाच तर रुतून बसलाय काटा..""
« Reply #1 on: September 29, 2012, 06:38:52 PM »
तू म्हणालीस
 आहेत आपल्या वेगळ्या वाटा
 खरं आहे,
 माझ्या  काट्यांतुन वाटा
 तुझ्या फुलांतुन वाटा

Offline yuvrajpatil001

 • Jr. Member
 • **
 • Posts: 56
Re: हाच तर रुतून बसलाय काटा..""
« Reply #2 on: September 29, 2012, 08:16:27 PM »
माझ्या  काट्यांतुन वाटा
 तुझ्या फुलांतुन वाटा

Apratim.....,, Dhanyavaad...""