Author Topic: "कविता"  (Read 876 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
"कविता"
« on: August 16, 2015, 09:10:18 PM »
हृदयाच्या जखमांना
कुणी
कविता म्हणत तेव्हा
दु:ख नाही होत. ...
.
दु:ख तर तेव्हा
होते
जेव्हा त्या वाचुन
लोक म्हणतात
वाहा वाहा खूप छान ...
.
स्वलिखीत :- Prem Mandale (Cute Prem)

Marathi Kavita : मराठी कविता