Author Topic: आसवांनी तर आता बहाणाच लागतो...... :'(  (Read 1003 times)

आसवांनी  तर  आता  बहाणाच  लागतो
पापण्यांशी   भेटण्याचा

जोडलीत  नाती प्रेमाची 
अन घेतले  निर्णय आयुष्यभर 
दूर  न कधी होण्याचा ..................

पण  ह्या हृदयाचे काय
त्याला मात्र  वेदना होतात
हिरमुसून मग  त्याचे ही ठोके बंद  होतात ...........

आसवांनी  तर  आता  बहाणाच  लागतो...... :'(
-
लेखन: शापित पंख™
©प्रशांत डी शिंदे