Author Topic: " माझी वाट पाहशील ना " .........  (Read 1210 times)

तिला विचारले मी " प्रेम करशील का  माझ्यावर ? " .
तुझ्यावर जीव  ओवाळील म्हणाली ..........

हृदय  माझे  जपशील का आयुष्यभर
त्यात घर करून राहील म्हणाली ..........

आयुष्यात  किती हि दु:ख  आली
सोबत तुझ्या  उभी राहीन  ती म्हणाली........

दुखत  राहतोस  रे तू
तुझे दुख मी  घेऊन जाते  ती म्हणाली ..........

म्हणाले  ते  सारे " सुखात नाही  राहू शकणार तुम्ही "
पण प्रेम आमचे अमर करून  गेली ती ......

मला न  सांगताच  दूर निघून  गेली  ती ......

ओळख प्रेमाची आमच्या  दुनियेस ह्या देऊन गेली  ती ............

हातात  हात धरून निघते रे राजा म्हणून गेली ती

तिचा भास  आज हि  होतो मला
दाराशी    जातो मी तिला  शोधायला
पण  ती फुले बागेतली म्हणतात  वर्षे  झाली  जाऊन रे तिला .......

मी  वेद  वात  पाहतो तिची
ती जाताना येते  रे म्हणून   गेली

" माझी वाट पाहशील ना " ती म्हणून  गेली .........

 :(
-
• ©प्रशांत .डी. शिंदे•


Marathi Kavita : मराठी कविता


paresh

  • Guest
Re: " माझी वाट पाहशील ना " .........
« Reply #1 on: August 07, 2013, 01:04:34 PM »
nice one poem friend...i like it

thanks
paresh

Re: " माझी वाट पाहशील ना " .........
« Reply #2 on: August 13, 2013, 01:16:10 PM »
nice one poem friend...i like it

thanks
paresh
dhanyvad  paresh