Author Topic: "अश्रुंचा खेळ"  (Read 832 times)

"अश्रुंचा खेळ"
« on: May 14, 2015, 12:13:42 PM »
#स्वप्नातली_परी...❤️

आत्मचिंतन करून मी
तुझ्या धोक्यातून सावरले आहे...

मनात माझ्या जागा नाही
जरी पश्चाताप तुला आहे...

कळतयं मज तुला तुझी
चुक मान्य आहे...

जीवापाड प्रेम करतोस माझ्यावर
तुला माफी हवी आहे...

विसरणार नाही कधी मी
तू ह्रदय माझे तोडले आहेस...

विश्वास गमावला प्रेमही गमावस
तुझ्याही अश्रुंचा खेळ आता होणार आहे...

                (स्वलिखित)

    Visit my page (https://m.facebook.com/profile.php?id=1641110716124899)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
Re: "अश्रुंचा खेळ"
« Reply #1 on: May 14, 2015, 12:50:08 PM »
khup chan Apratim  :)

Re: "अश्रुंचा खेळ"
« Reply #2 on: May 16, 2015, 11:05:32 AM »
 :) thankU...

Offline SHASHIKANT SHANDILE

  • Jr. Member
  • **
  • Posts: 349
  • Gender: Male
  • शशिकांत शांडिले, नागपुर
Re: "अश्रुंचा खेळ"
« Reply #3 on: May 16, 2015, 03:54:55 PM »
very nice  :)
Its Just My Word's

शब्द माझे!