Author Topic: "माझं पहिल प्रेम अबोलच राहिलं, तिच्या डोळ्यात ते नकळत पाहीलं."  (Read 3329 times)

Offline MobiTalk9

 • Newbie
 • *
 • Posts: 6
 • Gender: Male
  • MobiTalk9 : A2Z Marathi MP3 Songs
प्रेमात दुःखाचे महल जे सजवले मी
ते एक मन ज्याला दगड बनवले मी
कधी कोणी दुखवु नये तुला माझ्यामुळे
म्हणून जगापासुन तुझे नाव लपवले मी.
ज्या आसवांनी या रत्रीनां जागवले मी
ते दोन डोळे ज्याना नेहमी रडवले मी
पण कधी तुझ्या पापण्या भिजु नयेत
म्हणून जगासमोर या ओठांना हसवले मी.
तुझ्यान्तंर विनाकारण या देहाला जगवले
मी
आता हो स्वतःच्या हाकेने
मृत्युला बोलावले मी
उगाच तुला त्रास
नको माझ्या जाण्या नतंरही
म्हनुन त्या स्मशांनाजवळ घर बनवले मी.
तुझ्या विरहांत उगाचच शब्दांना सतवले
मी
तुझा इतिहास
लिहिताना कवितांना रडवले मी
तुझ्यामुळे त्यानांही आसवात भिजाव लागत
म्हणुन सारे अश्रुं आता मनात साठवले मी


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...

Rahul kabaj

 • Guest
खूप सुंदर स्तूती करण्यास शब्द अपुरे पडतात

Offline Rupesh Naik

 • Newbie
 • *
 • Posts: 39
 • Gender: Male
 • शब्द ओशाळले भाव रेंगाळले....!!शब्द तुझे भाव माझे..!!
खूप छान!!! भावनांना अगदी अलगद हाताळलय!! शब्द पिसांसारखे आल्हाद भासतात पण भावना पिसांसारख्याच  रोवतात !! 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा एक किती ? (answer in English number):