Author Topic: यातना..."  (Read 1228 times)

Offline yuvrajpatil001

  • Jr. Member
  • **
  • Posts: 56
यातना..."
« on: February 25, 2013, 04:29:31 AM »
♥ ♥ ♥
चांगल नशीब आणि खंर प्रेम
यांचा समन्वय म्हणजे
एक स्वर्गीय सुखच..,

पण खूपजणं अशीच पाहायला मिळतात
ज्यांच्या पदरी पडतेय फक्त निराशा..
यातना नि दुख्खच..." ♥ ♥ ♥


Yuvraj..."

Marathi Kavita : मराठी कविता