Author Topic: तुझी खेळणी..."  (Read 860 times)

Offline yuvrajpatil001

  • Jr. Member
  • **
  • Posts: 56
तुझी खेळणी..."
« on: February 25, 2013, 04:38:10 AM »
♥ ♥ ♥
लहानपणी खेळण्यांसोबत खेळत असशील तू
माझ्यासोबत अगदी तसच खेळलीस तू
कदाचित तू ..
तुझी खेळणी जपली असशील शो-केस मधे
सांग ना..,
माझ प्रेम जपायला जागा कशी नव्हती
तुझ्या हृदयामधे..??"" ♥ ♥ ♥


Yuvraj..."

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: तुझी खेळणी..."
« Reply #1 on: February 26, 2013, 12:40:34 PM »
kya baat!