Author Topic: त्याला कसं विसरणार..."  (Read 807 times)

Offline yuvrajpatil001

 • Jr. Member
 • **
 • Posts: 56
त्याला कसं विसरणार..."
« on: July 12, 2013, 03:51:10 PM »

प्रेमाच्या मृगजळात तहानलेल्या हृदयाला कसे आवरणार
फक्त दु:ख्ख मिळाल प्रेमाच्या वाटेवर
त्याला कसं विसरणार...

खचलेल्या मनाला अजून किती सावरणार
घाव इतके झालेत हृदयावर
त्याला कसं विसरणार...

तुझ्या येण्याची आसं का लावून बसणार
नेहमी तुझ्या आठवणीत डोळ्यात पाणी येत
त्याला कसं विसरणार...

बेरंग झालेल्या आयुष्यात रंग तरी किती भरणार
खर प्रेम एकदाच होत
त्याला कसं विसरणार..."


Yuvraj..."
« Last Edit: July 12, 2013, 03:54:57 PM by yuvrajpatil001 »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: त्याला कसं विसरणार..."
« Reply #1 on: July 12, 2013, 03:56:56 PM »
बेरंग झालेल्या आयुष्यात रंग तरी किती भरणार
खर प्रेम एकदाच होत
त्याला कसं विसरणार..." :)छान कविता  :)

Offline vinod.shirodkar111

 • Newbie
 • *
 • Posts: 44
 • Gender: Male
 • तुझ्यासाठी कवी बनलो …:)
Re: त्याला कसं विसरणार..."
« Reply #2 on: July 12, 2013, 09:15:41 PM »
खर प्रेम एकदाच होत
त्याला कसं विसरणार..."


ekdam barobar.... :(